Thursday 21 January 2016

बीड भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधीच्या एकूण १११ जागा




भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड विभाग अंतर्गत "विमा प्रतिनिधी' नियुक्त करावयाचे आहेत. पात्रता- बीड जिल्ह्याचा रहिवाशी, ग्रामीण भाग- दहावी पास आणि शहरी भाग- बारावी पास असलेल्या उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा. तसेच एमबीए किंवा मार्केटिंगचा असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येईल. संपर्क: अमर पंडितराव फपाळ, विकास अधिकारी, बीड, मो. 9049808898, 8888797273, 9420390061 यांच्याकडे त्वरित संपर्क साधावा.